5 May 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्सची यादी, वेगाने परतावा देतं आहेत, जरूर विचार करा

Penny Stocks

Penny Stocks | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. पुढील काळात शेअर बजार आणखी वेगात वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमेरिकन शेअर बाजारात जबरदस्त तेजी पहायला मिळाली होती. आणि शुक्रवारी देखील अमेरिकन शेअर बाजार हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. नॅस्डॅकमध्ये देखील गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. (Penny Stocks List)

सध्या अमेरिका जबरदस्त महागाईला तोंड देत आहे. तिकडे महागाईने 40 वर्षाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. तर भारतातील शेअर बाजारात कमालीची उसळी पाहायला मिळत आहे. निफ्टी मिडकॅप 50, स्मॉलकॅप्स इंडेक्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. (Penny Stocks India)

टॉप गेनर्स इंडेक्स जसे की, निफ्टी आयटी, रियल्टी, निफ्टी मेटल इत्यादींमध्ये तेजी पहायला मिळत होती. निफ्टी एनर्जी आणि निफ्टी मीडिया इंडेक्स किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. शुक्रवारी BSE सेन्सेक्स 300 पॉइंट वाढीसह ओपन झाला होता. तर निफ्टी 19500 पॉइंटवर ओपन झाला होता. जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर विप्रो कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांनी मजबूत झाले होते.

पेनी स्टॉक जे अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते – Penny Stock List

शुक्रवारी शेअर बाजारात तेजीत धावणारे काही शेअर्स होते, त्यात असे काही पेनी स्टॉक होते जे 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. (Penny Stocks To Buy)

* राधा गोविंद कमर्शियल
* रामगोपाल पॉलिटेक्स
* विरम सिक्युरिटीज
* श्री राजस्थान सिंटेक्स
* मौर्य उद्योग
* राठी स्टील
* मिनोल्टा फायनान्स
* मेफ्को सीमलेस रिंग्ज
* सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस
* गायत्री प्रोजेक्ट्स लिमिटेड

यासारख्या पेनी स्टॉक कंपन्या सामील होत्या. गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 2,238 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1,197 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks and market update on 15 July 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(459)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x