
Stocks in Focus | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स लाल निशाणीवर 65220 अंकावर ट्रेड करत होता. मात्र बीएसई कमोडिटी इंडेक्समध्ये असे काही शेअर्स होते जे सुसाट तेजीत धावत होते. आज या लेखात आपण अशाच काही स्टॉकबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत. यातील काही कंपन्यांच्या शेअरनी 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. तर मागील 1 महिन्यात हा कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या शेअरची सविस्तर माहिती.
फोसेको इंडिया :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 390 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 3925 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.087 टक्के वाढीसह 3,610.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एव्हरेस्ट इंडस्ट्रीज :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 1127.9 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.70 टक्के वाढीसह 1,187.00 रुपये क्लोज झाले आहेत.
हिमाद्री स्पेशालिटी केमिकल :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 29 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 188.6 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 190.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
श्री दिग्विजय सिमेंट :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 101 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के घसरणीसह 95.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
लिंडे इंडिया :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 5899 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 5798 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जिंदाल स्टेनलेस :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 427 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के घसरणीसह 427.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एनसीएल इंडस्ट्रीज :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 235 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.22 टक्के वाढीसह 238.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
प्रकाश इंडस्ट्रीज :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 100.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 117.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
विधी स्पेशॅलिटी फूड इंग्रिडियंट्स :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 445 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.34 टक्के घसरणीसह 424 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.