
Stocks To Buy | जागतिक अर्थव्यवस्थेत पसरलेल्या अनिश्चिततेमुळे सर्व देशांतील शेअर बाजारात कमालीचा गोंधळ सुरू आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये देखील विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजार लाल चिन्हावर क्लोज झाले होते. दरम्यान काही कंपन्यांचे शेअर्स कॉर्पोरेट अपडेट्समुळे आणि तिमाही निकालामुळे तेजीत व्यवहार करत होते. आता एका दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने पुढील 12 महिन्यांचा दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअरची निवड केली आहे. यातून तुम्हाला 46 टक्के नफा मिळू शकतो असे तज्ञ म्हणाले.
TCI एक्सप्रेस
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी 2070 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1414 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 1,407.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या पैसे लावल्यास केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 46 टक्के नफा मिळू शकतो.
ISGEC
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी 906 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 710 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के घसरणीसह 706.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या पैसे लावल्यास केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 28 टक्के नफा मिळू शकतो.
अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी 882 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 725 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के वाढीसह 722.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या पैसे लावल्यास केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 22 टक्के नफा मिळू शकतो.
वंडरला हॉलिडेज
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी 750 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 639 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के घसरणीसह 634.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या पैसे लावल्यास केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 17 टक्के नफा मिळू शकतो.
हेल्थकेअर ग्लोबल
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी 390 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 342 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 341.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या पैसे लावल्यास केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 14 टक्के नफा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.