3 May 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

Rhetan TMT Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 6 महिन्यात 777% परतावा दिला, आता दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्सची बरसात

Rhetan TMT Share Price

Rhetan TMT Share Price| मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. या काळात अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही पडझड पाहायला मिळाली आहे. पण या कठीण काळातही एक कंपनी अशी आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘रेहतान टीएमटी लिमिटेड’. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)

‘रेहतान टीएमटी लिमिटेड’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 11 : 4 या प्रमाणत बोनस शेअर्स लाभ देणार आहे तसेच कंपनीने 1 : 10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, कंपनी प्रत्येक 4 शेअरवर गुंतवणूकदारांना 11 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. त्याच वेळी कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. या स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूसाठी कंपनीने 10 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदाराने रेकॉर्ड तारखेच्या आधी कंपनीचे शेअर्स होल्ड करणे आवश्यक आहे.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
मागील 6 महिन्यांत ‘रेहतान टीएमटी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मजबूत कामगिरी केली आहे. या काळात शेअरच्या किमतीत जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यात ‘रेहतान टीएमटी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 66.50 रुपये वरून वाढून 494 रुपयेवर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या 6 महिन्यांत ‘रेहतन टीएमटी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 650 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 800 टक्क्यांनी वाढले आहेत. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ‘रेहतान टीएमटी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 489.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rhetan TMT Share Price 543590 stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

#Rhetan TMT Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x