Sunflag Iron & Steel Company Share Price | शेअर बाजार पडला तरी हा शेअर वाढतोय, भारत सरकारही आहे क्लाईंट, स्टॉक डिटेल्स पहा

Sunflag Iron & Steel Company Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. मात्र गुंतवणूकदारांनी ‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठी खरेदी केल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळेच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 145 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. 145 रुपये ही या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी आहे. या कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवसापासून विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sunflag Iron & Steel Company Share Price | Sunflag Iron & Steel Company Stock Price | BSE 500404 | NSE SUNFLAG)
मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीच्या शेअसमध्ये 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत सेन्सेक्स निर्देशांक 1.2 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांना अल्पावधीत 54 टक्के परतावा मिळाला आहे. ज्या लोकांनी 3 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना आता 80 टक्क्यांचा नफा मिळाला आहे.
‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनी मुख्यतः सौम्य स्टील आणि मिश्रित स्टील उत्पादन बनवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही कंपनी रेल्वे, पॉवर सेक्टर, ऑर्डनन्स फॅक्टरी यांना आपले उत्पादने आणि वस्तू विकते. या कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 51.16 टक्के वाटा प्रवर्तकांनी होल्ड केला आहे. तर 48.84 टक्के भाग भांडवल किरकोळ गुंतवणूकदारांकडे आहे. मागील तीन तिमाहीमध्ये शेअर होल्डींग पॅटर्नमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यास आपल्याला समजेल की, 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीने 2698.26 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने 216.40 रुपये निव्वळ नफा कमावला होता. सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे बाजार भांडवल 2543.80 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sunflag Iron & Steel Company Share Price 500404 SUNFLAG stock market live on 26 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL