
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. सुझलॉन एनर्जी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा (NSE: SUZLON) दिला आहे. मात्र, सुझलॉन शेअर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून खूप घसरला आहे. मागील 4 दिवस सुझलॉन शेअर अप्पर सर्किट हिट करतोय. स्टॉक मार्केट एक्सपर्टही सुझलॉन शेअर मोठे टार्गेट देत आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
सुझलॉन शेअर टार्गेट प्राईस
अनेक मिडकॅप शेअर्सवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ बुलिश आहेत. एसपीएल मिडकॅप स्टॉक्स ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सुझलॉन एनर्जी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एसपीएल मिडकॅप स्टॉक्स ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी 82 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
सुझलॉन शेअर 31 टक्क्याने वाढू शकतो
एसपीएल मिडकॅप स्टॉक्स ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरला 9 ते 12 महिन्यांसाठी 82 रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन शेअर सध्याच्या प्राईसच्या तुलनेत ३१ टक्क्याने वाढू शकते. शुक्रवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.57 टक्के घसरून 64.96 रुपयांवर पोहोचला होता.
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. पवन टर्बाइन निर्मितीमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा बाजारहिस्सा ३२ टक्के आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीची क्षमता ४५ गिगावॅट आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक सुद्धा मजबूत होत आहे. कंपनीची एकूण ऑर्डरबुक 5.1 गिगावॅट आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 41.54% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 74.32% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,914.35% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 336.03% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 69.12% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.