24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.40 टक्क्यांच्या वाढीसह 54.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सुरुवातीच्या काही तासात सुझलॉन एनर्जी स्टॉक 4 टक्के वाढीसह 55.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील एका वर्षात सुझलॉन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 292.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 55.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीत सुझलॉन कंपनीने 907.64 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर आर्थिक वर्ष 2024 च्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 749.99 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2024 च्या डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 5.36 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. तर मार्च तिमाहीत या कंपनीने 24.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील काही वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील सहा वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 46.71 टक्के वाढली आहे. तर मागील दोन वर्षात हा स्टॉक 728.38 टक्के आणि मागील तीन वर्षात 695.77 टक्के मजबूत झाला आहे. मागील 16 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना कोणताही लाभांश वाटप केलेला नाही. 2008 मध्ये या कंपनीने गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 1 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x