1 May 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करेक्शननंतर स्टॉक मार्केट पुन्हा तेजीचे संकेत देत आहे. यापूर्वी अशीच नफा वसुली सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये दिसून आली होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट एक्स्पर्ट अंशुल जैन यांनी सुझलॉन शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर गेल्या वर्षभरात ७० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तसेच गेल्या ५ वर्षांत सुझलॉन एनर्जी शेअरने गुंतवणूकदारांना ३३०० टक्के परतावा दिला आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 0.72 टक्के वाढून 66.17 रुपयांवर पोहोचला होता.

सुझलॉन शेअरची सध्याची स्थिती

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘टेक्निकल चार्टनुसार सुझलॉन शेअरच्या किमतीत आता मोठ्या प्रमाणात सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे. सुझलॉन शेअर सुमारे 66 रुपयांच्या आसपास असून तो टिकून आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये साइडवे मूव्ह सुरू राहिल्यास तो ७२ रुपयांवर पोहोचू शकतो असे संकेत देखील तज्ज्ञांनी दिले आहेत.

सुझलॉन एनर्जी शेअर स्टॉक प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंशुल जैन पुढे म्हणाले की, ‘जर सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत 65 रुपयांच्या खाली गेल्यास गुंतवणूकदारांनी बाहेर पडावे. मात्र, सुझलॉन एनर्जी शेअर ७२ रुपयांपर्यंत वाढल्यास ब्रेकआऊट दिसू शकतो आणि सुझलॉन एनर्जी शेअर ८४ रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. ही पातळी गाठल्यानंतर आणि सुझलॉन एनर्जीच्या शेअरने ८५ रुपयांची पातळी कायम ठेवल्यानंतर पुढे तो १०९ रुपयांपर्यंत वाढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या