
Tata Motors Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता (NSE: TataMotors) पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक घडामोडीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
अशा काळात तज्ञांनी बलरामपूर चिनी मिल्स, टाटा मोटर्स लिमिटेड आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
बलरामपूर चिनी मिल्स :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 550-570 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 500 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.36 टक्के वाढीसह 571.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टाटा मोटर्स :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1160 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1069 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.060 टक्के घसरणीसह 748.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1974 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.48 टक्के वाढीसह 2,064.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.