19 July 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | आता नाही थांबणार! अशोक लेलँड शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची अपडेट आली Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग सह या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस? KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचा ब्रेकआउट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, 1 वर्षात 120% परतावा

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 436.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर क्लोज झाले होते. 2024 मध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.33 लाख कोटी रुपये आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 432.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

19 एप्रिल 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 193.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 63.6 अंकावर आहे. यावरून कळते की, हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हींग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा पॉवर स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.8 असून तो कमी अस्थिरता दर्शवतो.

मागील पाच महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात टाटा पॉवर स्टॉक 448 रुपये ते 474 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. Incred Equities फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 450 रुपये किंमत स्पर्श करेल. तेजीचा ब्रेकआउट या कंपनीच्या शेअरला अल्पावधीत 476 रुपये किमतीवर नेऊ शकतो. जेएम फायनान्शियल फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर 439 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर 450 रुपये किंमत स्पर्श केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 11 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x