Nelco Share Price Today | टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर मजबूत तेजीत वाढतोय, स्टॉकची कामगिरी आणि परतावा पाहून फायदा उचला
Nelco Share Price Today | 2023 या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रामध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. बीएसई आयटी निर्देशांक वर्ष-आतापर्यंत 6.5 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. अमेरिका आणि युरोपच्या प्रमुख निर्यात बाजारपेठेतील मंदी आणि वाढती चलनवाढ यामुळे भारतीय आयटी क्षेत्राला आव्हान मिळत आहे.
TCS आणि Infosys सह आयटी क्षेत्रातील इतर दिग्गज कंपन्यांच्या निराशाजनक आर्थिक कामगिरीनुसार तुम्ही आयटी क्षेत्रातील मंदीचा अंदाज लावू शकता. मात्र असे काही आयटी कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यानी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘नेल्को’ कंपनीने आयटी बाजारात चांगली कामगिरी केली आहे.
शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी NELCO कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के घसरणीसह 632.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. परकीय गुंतवणूकदार टाटा समूहाचा भाग असलेल्या IT हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणाऱ्या नेल्को कंपनीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. FPIs ने चौथ्या तिमाहीत आपली गुंतवणूक 2.11 टक्क्यांवरून वाढवून 4.41 टक्क्यांवर नेली आहे. नेल्को कंपनीचे बाजार भांडवल 1,456.73 कोटी रुपये आहे.
NELCO कंपनीचे शेअर्स कल इंट्राडे ट्रेड सेशनमध्ये 1.67 टक्के वाढीसह 643 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात NELCO कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या वर्षी YTD आधारे NELCO कंपनीचे शेअर्स 7.84 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षात NELCO कंपनीचे शेअर्स 6 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने 221.26 टक्के आणि मागील 24 वर्षांत 6,266.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NELCO Share Price Today on 28 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News