महत्वाच्या बातम्या
-
NELCO Share Price | टाटा ग्रुपचा शेअर तेजीत, नेल्को शेअरने एका दिवसात 16 टक्के परतावा दिला, पुढे फायदा घेणार?
NELCO Share Price | एकीकडे भारतीय शेअर बाजारात कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे असे काही शेअर्स आहेत, जे तेजीत वाढत आहेत. काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या नेल्को कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत होती. ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 16 टक्के वाढीसह 739 रुपये किमतीवर पोहचला होता. NELCO कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दर्शनी किमतीवर 20 टक्के म्हणजेच प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nelco Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षांत नेल्को शेअरने 283 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Nelco Share Price | नेल्को कंपनीच्या शेअरमध्ये शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. तर आज हा स्टॉक 1.81 टक्के घसरणीवसह 609.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. का नेल्को कंपनीचे शेअर्स व्यवहारा दरम्यान 5 टक्क्यांच्या वाढीसह 622.95 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेल्को कंपनीचे शेअर्स 595.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या वर्षी मार्च 2023 महिन्यात नेल्को कंपनीचे शेअर्स 487 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. नुकताच तिमाही निकालांसोबत नेल्को कंपनीच्या संचालक मंडळाने 2 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणून 6 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nelco Share Price Today | टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर मजबूत तेजीत वाढतोय, स्टॉकची कामगिरी आणि परतावा पाहून फायदा उचला
Nelco Share Price Today | 2023 या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रामध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. बीएसई आयटी निर्देशांक वर्ष-आतापर्यंत 6.5 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. अमेरिका आणि युरोपच्या प्रमुख निर्यात बाजारपेठेतील मंदी आणि वाढती चलनवाढ यामुळे भारतीय आयटी क्षेत्राला आव्हान मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | टाटा समूहाच्या या कंपनीने गुंतवणुकदारांना मालामाल केले | इतका मोठा परतावा दिला
टाटा समूहाची कंपनी नेल्कोने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. जेव्हापासून कंपनीने ओम्निस्पेसशी करार जाहीर केला तेव्हापासून शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला (Multibagger Stock) मिळत आहे. BSE वर, कंपनीच्या शेअर्समध्ये 5% वरचा सर्किट आला. कंपनीच्या एका शेअरची किंमत 678.60 रुपये झाली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC