Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर

Tata Power Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 490 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
मंगळवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 431.95 रुपये किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.29 टक्के वाढीसह 431.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीने मार्च तिमाहीत 800 कोटी रुपये नफा कमावला आहे. वर्ष दर वर्ष आधारे टाटा पॉवर कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात 3,200 कोटी रुपये नफा कमावला आहे. टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 3,000 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थापित वीज निर्मिती क्षमता 4.5 GW आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील तीन वर्षांत या कंपनीचा EBITDA 6,000 कोटी रुपयेपर्यंत वाढेल. टाटा पॉवर कंपनीने चालू आर्थिक वर्षात सोलर मोड्युल सेलमध्ये 0.5 GW क्षमतेची वाढ केली आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत सरकार सबसिडी देऊन सोलर रूफटॉप सेगमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणे बनवत आहे. याचा फायदा टाटा पॉवर सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 444 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 420 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मार्च 2024 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 46.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. टाटा पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 464.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 201.75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,37,495.46 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share Price NSE Live 15 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL