
Tata Steel Share Price | मागील २ महिन्यांपासून चिनी स्टॉक मार्केट तेजीत आल्याने भारतीय स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात FII गुंतवणूकदारांनी खूप गुंतवणूक वाढवली आहे. चीन सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गेल्या २ वर्षांत चार मुख्य निर्णय घेतले आहेत.
यामध्ये बँकांच्या व्याजदरात कपात करणे, रिअल इस्टेटला प्रोत्साहन देणे आणि इतर उपायांपर्यंतच्या निर्णयांचा परिणाम आहे. भारतीय स्टॉक मार्केटमधील मेटल कंपनी शेअर्सला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी ३ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे ३ मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देऊ शकतात.
Jindal Steel Share Price – NSE: JINDALSTEL
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा नवीनतम सरासरी स्कोअर 10 आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी 25 तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना ३६ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.
Tata Steel Share Price – NSE: TATASTEEL
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरचा नवीनतम सरासरी स्कोअर 7 आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी 29 तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.
Hindalco Share Price – NSE: HINDALCO
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी हिंदाल्को लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हिंदाल्को लिमिटेड कंपनी शेअरचा नवीनतम सरासरी स्कोअर 10 आहे. हिंदाल्को लिमिटेड कंपनी शेअरसाठी 24 तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.