4 May 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेले टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.095 टक्के वाढीसह 1,050 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्मने टाटा टेकच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 1330 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या या कंपनीचे शेअर्स 1050 रुपये जवळ ट्रेड करत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत 1400 रुपये होती. टाटा टेक कंपनीचा IPO स्टॉक 1314.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 500 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 162.85 टक्क्यांनी वाढले होते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या मते, टाटा टेक कंपनीचे शेअर्स चांगल्या स्थितीत आहे.

ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर देखील ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला केला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 490 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मागील आठवड्यात शनिवारी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 441.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 1 वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील दोन वर्षात टाटा पॉवर कंपनीने आरई क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. रुफटॉप सोलर मार्केटमध्ये टाटा पॉवर कंपनीचा वाटा 13 टक्के आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज वितरण कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 20 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या