Stocks in Focus | हे टॉप 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, 21 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करून ठेवा

Stocks in Focus | भारत आणि कॅनडामध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

मात्र अशा मंद आणि कमकुवत बाजारात देखील शेअरखान फर्मने दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून टॉप 5 शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गॅब्रिएल इंडिया, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कजारिया सिरॅमिक्स, सन फार्म, मॅरिको हे शेअर्स सामील आहेत. पुढील एका वर्षात हे शेअर्स 21 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

गॅब्रिएल इंडिया
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 384 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 329 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के घसरणीसह 324.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुम्हाला 17 टक्के नफा मिळू शकतो.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 621 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 542 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के घसरणीसह 534.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुम्हाला 15 टक्के नफा मिळू शकतो.

कजारिया सिरॅमिक्स
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1324 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के घसरणीसह 1,342.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुम्हाला 21 टक्के नफा मिळू शकतो.

सन फार्म
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1300 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1159 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के घसरणीसह 1,124.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुम्हाला 12 टक्के नफा मिळू शकतो.

मॅरिको
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 645 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 562 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के घसरणीसह 569.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर पुढील एका वर्षात तुम्हाला 15 टक्के नफा मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top 5 Stocks in Focus for investment on 04 October 2023.