Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL
Vedanta Share Price | बॉण्डच्या बदल्यात ठेवलेले शेअर्स आता फ्री झाल्याचे वेदांतां लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) स्टॉक मार्केटला सांगितल्यानंतर शुक्रवारी वेदांता कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. ट्विन स्टार होल्डिंग्स, वेल्टर ट्रेडिंग लिमिटेड, वेदांता होल्डिंग्स मॉरिशस, वेदांता होल्डिंग्स मॉरिशस II (व्हीएचएमएलआय) आणि वेदांता नेदरलँड्स इन्व्हेस्टमेंट बीव्ही (व्हीएनआयबीव्ही) या उपकंपन्यांनी आपले इक्विटी शेअर्स जारी केले आहेत अशी माहिती स्टॉक मार्केटला फायलिंगद्वारे देण्यात आली आहे. (वेदांतां लिमिटेड कंपनी अंश)
शेअर्समधील तेजीचे कारण
वेदांताच्या वाढीमागचे कारण काय आहे वेदांता रिसोर्सेस फायनान्स II पीएलसी या उपकंपनीने १२००,०००,००० डॉलर म्हणजेच १३.८७५% हमी असलेले बॉण्ड जारी केले होते. त्यांची मूळ ड्यू-डेट 2025 होती आणि व्हीआरएल, ट्विन स्टार आणि वेल्टरने हमी देऊन 2028 पर्यंत वाढविली आहे.
वेदांता रिसोर्सेस फायनान्स II कंपनी, व्हीआरएल, ट्विन स्टार, वेल्टर, सिटीकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड (विश्वस्त) आणि ऍक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी (ऑनशोर कोलॅटरल एजंट) यांच्यात ४ जानेवारी रोजी री-डीड ट्रस्ट डीडवर स्वाक्षरी करण्यात आल्याची महिती देण्यात आली आहे.
4 डिसेंबर 2024 पर्यंत बाँडची संपूर्ण थकित रक्कम परत करण्यात आली आहे आणि रोखे आणि ट्रस्ट डीडनुसार केलेल्या सर्व करांना सूट देण्यात आली आहे. सिटीकॉर्प इंटरनॅशनल कंपनीने रोखेधारकांचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. बॉण्ड आणि ट्रस्ट डीडच्या अटींनुसार जोपर्यंत रोखे थकीत होते, तोपर्यंत प्रवर्तक समूहातील कंपन्यांना कोणतेही मोठे सौदे करण्याची परवानगी नव्हती अशी माहिती कंपनीने दिली आहे.
इक्विरस वेल्थ ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
इक्विरस वेल्थ ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. इक्विरस वेल्थ ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नव्या आणि सकारात्मक अपडेटनंतर शेअर्समध्ये तेजी अपेक्षित आल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.
वेदांता शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी वेदांता शेअर 5.99 टक्के वाढून 500.80 रुपयांवर पोहोचला होता. वेदांता लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 523.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 240.80 रुपये होता. वेदांता लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 1,95,891 कोटी रुपये आहे.
वेदांता शेअरने 14,373 टक्के परतावा दिला
शुक्रवार 06 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात वेदांता लिमिटेड कंपनी शेअरने 10.34% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 5.65% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात वेदांता शेअरने 11.31% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात वेदांता शेअरने 100.76% परतावा दिला आहे. YTD आधारावर वेदांता शेअरने 94.75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात वेदांता शेअरने 252.80% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 14,373.99% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vedanta Share Price Friday 06 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH