30 April 2025 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Vinati Organics Share Price | अबब! लॉटरी शेअर, 6100 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा, स्टॉकबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या

Vinati Organics Share Price

Vinati Organics Share Price | ‘विनती ऑरगॅनिक्स’ या केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ज्या लोकांनी या कंपनीमध्ये 6100 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य मागील 20 वर्षात वाढून एक कोटीपेक्षा जास्त आहे. सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 1,903.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअरसाठी 1,690 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी, विनती ऑरगॅनिक कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 1941.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Vinati Organics Share Price | Vinati Organics Stock Price | BSE 524200 | NSE VINATIORGA)

ब्रोकरेज फर्मचे मत :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘विनती ऑरगॅनिक्स’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 10 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. जे ब्रोकरेज फर्मने लावलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहेत. कच्च्या मालाची कमी किंमत आणि परिचालन खर्च कमी झाल्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि, कंपनीचा महसूल कमी मार्जिनसह ब्यूटाइल बेंझिन आणि इतर उत्पादनांकडे वळले आहे, तर ATBS मध्ये मार्जिन जास्त आहे. ब्रोकरेज फर्मला कंपनीचे सध्याचे मूल्य खूप जास्त वाटते. यामुळे, ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 1690 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आणि स्टॉकवर SELL रेटिंग दिले आहे.

14 फेब्रुवारी 2003 रोजी ‘विनती ऑरगॅनिक्स’ कंपनीचे शेअर्स 1.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता त्यात 1659 पट वाढ झाली असून शेअरची किंमत 1903.95 रुपये किमतीवर पोहचली आहे.

उच्चांक आणि नीचांक किंमत :
24 फेब्रुवारी 2022 रोजी ‘विनती ऑरगॅनिक्स’ या कंपनीचे शेअर्स 1675 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता या स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर पुढील काळात आणखी 13 टक्के पडू शकतात. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2372.95 रुपये होती. सध्याच्या कामगिरी नुसार तज्ञांनी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinati Organics Share Price 524200 VINATIORGA stock market live on 13 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vinati Organics Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या