5 May 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Dish TV India Share Price | पेनी शेअर! हा शेअर सध्या खूप स्वस्तात मिळतोय, खरेदी करावा? डिटेल वाचा

Dish TV India Share Price

Dish TV India Share Price | ‘डिश टीव्ही इंडिया’ या DTH सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला 2.85 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तिमाही महसुलात घट झाल्याने आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रसार कमी झाल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Dish TV India Share Price | Dish TV India Stock Price | BSE 532839 | NSE DISHTV)

‘डिश टीव्ही इंडिया’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 80.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 22.31 टक्क्यांनी कमी होऊन 552.09 कोटी रुपयेवर आले आहेत. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 710.67 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कालावधीत ‘डिश टीव्ही इंडिया’ कंपनीचा एकूण खर्च 567.16 कोटी रुपयेवर आला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 606.56 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल 6.49 टक्क्यांनी घसरला आहे.

शेअरची किंमत :
सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डिश टीव्ही इंडिया’ कंपनीचे शेअर्स 7.17 टक्के घसरणीसह 14.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 2.54 टक्के घसरणीसह क्लोज झाला होता. 20 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.23 रुपयांवर व्यवहार करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Dish TV India Share Price 532839 DISHTV stock market live on 13 February 2023.

हॅशटॅग्स

Dish TV India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x