3 May 2025 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Vinny Overseas Share Price | जबरदस्त शेअर! 537% परतावा, फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, गुंतवणूकदार मालामाल

Vinny Overseas Share Price

Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त मोठा फायदा देण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर्स धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबतच कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे शेअर्स दहा तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी जाहीर होताच शेअर्स सतत अप्पर सर्किट हिट करत आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी विनी ओव्हरसीज कंपनीचे शेअर 4.98 टक्के अप्पर सर्किटसह 267.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)

बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट :
नुकताच कंपनीच्या संचालक मंडळांने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोबत कंपनीने 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. आणि कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार संचालक मंडळाने 13:10 या प्रमाणात आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी प्रत्येक 10 शेअर्सवर 13 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. याशिवाय प्रत्येक शेअर 10 भागांमध्ये विभाजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कंपनीचे शेअर्स सध्या NSE इंडेक्सवर 267.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. विनी ओव्हरसीज लिमिटेड हा SME IPO स्टॉक 28 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना आतापर्यंत 537 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 73.07 टक्क्यांनी वर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinny Overseas Share Price 543670 stock market live on 02 Feruary 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Vinny Overseas Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या