2 May 2025 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! तज्ज्ञांकडून स्टॉक 'HOLD' करण्याचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीबाबत एक अपडेट आली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले आहेत. बुधवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 15.80 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. तसेच प्रवर्तकांनी आपला वाटा कमी केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 48.91 टक्के होता. तर जून तिमाहीत त्यांचा वाटा 38.17 टक्क्यांवर घसरला होता. परकीय गुंतवणूकदारांचा वाटा मार्च 2024 मध्ये 1.97 टक्के होता. जो जून 2024 मध्ये वाढून 12.67 टक्केवर पोहचला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.44 टक्के वाढीसह 15.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुवामा फर्मच्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर या स्टॉकने 16.5 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 22 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 टक्क्यांनी घसरली आहे.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. गेल्या तीन वर्षांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 150 टक्के वाढवले आहेत.

मागील काही तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या तोट्यात लक्षणीय घट झाली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा EBITDA आणि EBITDA मार्जिन वाढला आहे. कंपनीच्या APPU मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 5 टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच कंपनीची ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या