1 May 2025 9:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या घडामोडी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर त्याआधी तुम्हाला सोन्याची लेटेस्ट किंमत पाहायला हवी. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे, त्यानंतर सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, चांदीच्या दरात अजूनही दिलासा दिसून येत आहे. चला तर मग पाहूयात काय आहे आजचा लेटेस्ट भाव.

कालपासून सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 60368 रुपयांवर खुला झाला आहे. तर मागील दिवशी तो 60081 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम २८७ रुपयांनी वधारले आहेत.

10 ग्रॅम सोन्याचा दर
सध्या सोने 512 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. सोन्याने 13 एप्रिल 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा दर 60880 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचाल होता. तर चांदीची किंमत 74768 रुपये प्रति किलोग्राम वर ट्रेड करत आहे. मागील सत्रात चांदी 74390 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव आज 378 रुपये प्रति किलोने वधारला आहे.

एमसीएक्सवर सकाळी कोणत्या दराने होत आहे सोन्याचा व्यवहार
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा तेजीसह व्यवहार होत आहे. 5 जून 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यवहार 149.00 रुपयांच्या वाढीसह 60,150.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 मे 2023 रोजी चांदीचा वायदा व्यवहार 93.00 रुपयांनी घसरून 74,903.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरातील आजचे दर
* औरंगाबाद – २२ टक्के सोने : ५५८५० रुपये, २४ टक्के सोने : ६०९३० रुपये
* भिवंडी – 22 ग्रॅम सोने : 55880 रुपये, 24 टक्के सोने : 60960 रुपये
* कोल्हापूर – २२ ग्रॅम सोने : ५५८५० रुपये, २४ टक्के सोने : ६०९३० रुपये
* लातूर – २२ टक्के सोने : ५५८८० रुपये, २४ टक्के सोने : ६०९६० रुपये
* मुंबई – 22 टक्के सोने : 55850 रुपये, 24 टक्के सोने : 60930 रुपये
* नागपूर – २२ टक्के सोने : ५५८५० रुपये, २४ टक्के सोने : ६०९३० रुपये
* नाशिक – २२ टक्के सोने : ५५८८० रुपये, २४ टक्के सोने : ६०९६० रुपये
* पुणे – 22 ग्रॅम सोने : 55850 रुपये, 24 टक्के सोने : 60930 रुपये
* सोलापूर – २२ टक्के सोने : ५५८५० रुपये, २४ टक्के सोने : ६०९३० रुपये
* वसई-विरार – २२ टक्के सोने : ५५८८० रुपये, २४ टक्के सोने : ६०९६० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 25 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या