9 October 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीतही आज घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम 71409 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 82379 रुपये प्रति किलो आहे. Gold Price Today

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 71511 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज, 03 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 71409 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.

आज 22, 23, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव
अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, आज 995 (23 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव 71123 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव 65411 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 कॅरेट (18 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव 53,557 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 585 (14 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 41774 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,770 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,570 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,770 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,570 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,730 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,800 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,600 रुपये आहे.

News Title : Gold Rate Today Updates check details 03 September 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(303)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x