Gold Rate Today | सोन्याचे भाव दिवाळीपूर्वी दिवाळं काढणार बहुतेक, आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. हमास-इस्रायल दहशतवादी हल्ल्यानंतर सोन्याचे दर वाढत आहेत. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. अनेकदा आम्ही यंदा दिवाळीत स्वस्त सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत होतो, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार या दिवाळीला सोनं पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. Gold Price Today

आज सराफा बाजारातील सोन्याचा भाव
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58032 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 57860 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 172 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडले आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 3,553 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव 69621 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 69494 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो १२७ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 6843 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

जाणून घ्या आज सकाळी प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* भिवंडी – २२ टक्के सोने : 53430, 24 कॅरेट सोने : ५८९४० रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 53430 रुपये, 24 कॅरेट सोने : 58940 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 53430, 24 कॅरेट सोने : 58940 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54000 रुपये, 24 कॅरेट सोने : 58910 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 12 October 2023.