महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी असेल. होय, आज भारतात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 6 दिवसांत 10,000 रुपयांची मोठी वाढ झाल्यानंतर आज 21 मे रोजी देशात चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली होती. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलं आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतातील प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम अजून महाग झाला आहे. आज झालेल्या दरवाढीने सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलं आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज देशातील सराफा बाजारात सोन्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अशापरिस्थितीत आज १९ मे रोजी सोने खरेदीदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता तुम्हाला सोन्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई आणि पुण्यासहित देशातील टॉप शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढला आहे. आज या लेखात मुंबई अणि पुण्यातील 22 कॅरेट, 24 कॅरेट अणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. ट्रेडिंग वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, 17 मे 2024 रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजार उघडल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात ही वाढ नोंदवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सलग तीन दिवस घसरणीनंतर आज भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतात आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव मजबूत वाढला आहे. आज या लक्षात तुम्हाला मुंबई आणि पुण्यातील २४ कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव देण्यात आले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज, 14 मे रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून, त्याचा सोने खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे. आज या लेखात तुम्हाला मुंबई आणि पुण्यातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात सोन्यात गुंतवणूक करण्यापासून लोकांना सोन्याचे दागिने बनवण्याचीही खूप आवड आहे, तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज या लेखात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे. शिवाय आज पुणे आणि मुंबई शहरातील सराफा बाजारातील सोन्याचे दरही देण्यात आले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज 12 मे रोजी सोन्याचा भाव स्वस्त झाला आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,740 रुपये (प्रति ग्रॅम) तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,351 रुपये (प्रति ग्रॅम) आहे. मुंबई-पुणेसह देशातील अन्य सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून बंद झाले होते.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतात अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होण्याचे कारण अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याची कठोर भूमिका घेतली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या दोन दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी येत आहे. प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात हा बदल झाला आहे. सलग तीन दिवस वधारलेल्या सोन्याच्या दरात अखेर 8 मे रोजी घसरण झाली, कारण व्यापाऱ्यांनी संभाव्य अमेरिकी व्याजदर कपातीच्या कालमर्यादेचे मूल्यांकन केले आणि पतधोरणाबाबत अधिक स्पष्टतेसाठी नवीन संकेत शोधले.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या आधी भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. संपूर्ण भारतातील लोक अक्षय्य तृतीयेला सोने, चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून 66,050 रुपये आणि 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याचा भाव 2000 रुपयांनी वाढून 6,60,500 रुपये झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
Gold Rate Today | सध्या विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पण सोन्याच्या दागिन्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. एवढं सगळं असूनही सोन्याची गुंतवणूक भारतीयांसाठी नेहमीच चांगली राहिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या (10 मे) पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात आज (शनिवार) 4 मे 2024 रोजी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. सोने प्रति दहा ग्रॅम 72,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदी 83,500 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज अमेरिकेतील आर्थिक घटनांचा भारतातील सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला आहे आणि परिणामी आज भारतात सोनं स्वस्त झालं आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 3 मे रोजी 2024 साठी तिसरा व्याजदर निकाल जाहीर केल्यानंतर भारतात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली, ज्यात सलग सहाव्या बैठकीत प्रमुख बेंचमार्क व्याजदर 5.25 टक्के – 5.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यास एकमताने मतदान करण्यात आले.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 मे 2024 रोजी अमेरिकेतील सोन्याचे दर 4 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने भारतातील सोन्याच्या किंमतीत सुद्धा मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात 18 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे भाव दिले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 71,963 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदी मात्र 1081 रुपयांनी स्वस्त होऊन 80047 रुपये प्रति किलोवर खुली झाली.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नाचा हा हंगाम संपला आहे. लग्नाचा मुहूर्त संपताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव मजबूत घसरून 72230 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव घसरून 80914 रुपये प्रति किलो झाला आहे. 26 एप्रिल आणि 27 एप्रिल असे सलग दोन दिवस वधारलेल्या भारतातील सोन्याच्या दरात 29 एप्रिल 2024 रोजी घसरण झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today Pune | भारतीय सराफा बाजारात आज, 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आता 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,360 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 81456 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली असून गुंतवणूकदार गुरुवारी अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीची आणि शुक्रवारी पीसीई चलनवाढीच्या आकडेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही आकडेवारी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या मार्गात महत्त्वाचे संकेत देईल.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांत सोने प्रति 10 ग्रॅम 1736 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचा भाव मात्र आज 80000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. दोन दिवसांत चांदीत 3440 रुपयांची घसरण झाली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL