15 May 2021 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

मंदिरं खुली करा | भाजपकडून आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन

BJP organised Ghatanad Andolan, Mahavikas Aghadi government, Reopen temples

मुंबई, २८ ऑगस्ट : मुंबई विले पार्ले विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोनल पुकारलं आहे. उद्या भाजपतर्फे याच आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं खुली करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, “दारु दुकानं, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडत आहात. अशा परिस्थितीत मंदिर उघडण्याचा आग्रह असेल, तर तो योग्य आहे. दारूची दुकाने उघडायला परवानगी देत आहात, तर मंदिरे उघडायला काय हरकत आहे,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. साताऱ्यात करोना रुग्ण वाढीचा वेग जास्त असल्याने शासनाने याबाबत गांभीर्याने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही फडणवीस यांनी सातारा येथे सांगितले.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party (BJP) has called a bell-ringing agitation against the alliance government to open temples in the state. This will be organized by BJP tomorrow. Therefore, pressure is likely to increase on the state government to open temples and other places of worship in the state soon.

News English Title: BJP organised Ghatanad Andolan against Mahavikas Aghadi government to reopen temples News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1365)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x