18 June 2021 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार BHR Scam | बडे मासे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात | २ आमदारही तपास यंत्रणेच्या रडारवर? लोकसभा २०२४ | रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची तयारी Health First | शिलाजीतचे आरोग्यदायी फायदे | सेक्शुअल समस्यासहित अनेक समस्यांवर रामबाण
x

मुंबई पुण्यात कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे

पुणे-मुंबई : कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाचा सर्वच थरातून कडाडून निषेध केला जात आहे. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आज सुट्टीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ महामोर्चे काढण्यात आले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने कँडल मार्च काढत निषेध नोंदवला. तर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौकातून निघालेल्या मोर्चात पुणे शहरातील तरुण – तरुणींनी मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला. कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वच थरातून आक्रोश पाहायला मिळत आहे.

मुंबईतील कॉग्रेसच्या कँडल मार्च मोर्च्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच बरेच प्रमुख नेते उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Amit Shah(257)#Narendra Modi(1592)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x