15 May 2021 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

Sarkari Naukri | भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत 20 जागांसाठी भरती

Competition commission of India recruitment, Notification released, free job alert

मुंबई, २१ डिसेंबर: भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

CCI Competition Commission Recruitment 2020-21: Apply Online for 20 Vacancies in CCI Competition Commission Recruitment 2020-21 in New Delhi. New cci.gov.in Recruitment 2020-21 Jobs notification published for the post Office Manager in CCI Competition Commission Recruitment 2020-21 read complete details before applying in CCI Competition Commission Notification for different posts. You can Check all Latest Sarkari Result Updates of All Central Government Jobs and State Government Jobs. Free job alert.

पदाचे नाव: संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक पीआर. खाजगी सेक्रेटरी, ऑफिस मॅनेजर, प्रायव्हेट सेक्रेटरी

पद संख्या: २० जागा

पात्रता: मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण: नवी दिल्ली

अर्ज सादर करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ८वा-१०वा मजला, ऑफिस ब्लॉक -1, किदवई नगर (पूर्व), नवीन दिल्ली – 110023

अधिकृत वेबसाईट: Click Here

 

News English Summary: CCI Competition Commission Recruitment 2020-21: Apply Online for 20 Vacancies in CCI Competition Commission Recruitment 2020-21 in New Delhi. New cci.gov.in Recruitment 2020-21 Jobs notification published for the post Office Manager in CCI Competition Commission Recruitment 2020-21 read complete details before applying in CCI Competition Commission Notification for different posts. You can Check all Latest Sarkari Result Updates of All Central Government Jobs and State Government Jobs. Free job alert.

News English Title: Competition commission of India recruitment 2020 for 20 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x