17 April 2021 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

मुंबईच्या महापौरांनी SRA सोसाटीतील फ्लॅट बळकावला | भाजपाचा गंभीर आरोप

Mayor Kishori Pednekar, illegally Residential Flat, Office SRA in Worli, Marahti News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचं काम सुरु केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

“वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रमांक २ मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रमांक १ मधील कार्यालय (केआयएस कॉर्पोरेशन सर्व्हिसेस) हे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावलं आहे. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनाखाली एका व्यक्तीला आणि ऑफिस हे गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आलं होतं. आता प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतो,” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी काही कागदपत्रांसहित एक ट्विट केलं आहे.

 

News English Summary: Mumbai Mayor Kishori Pednekar captured illegally Residential Flat in Building No 2 & Office (Kis Corporate Services) in Bldg 1 of Gomata Janata SRA Society Worli Flat alloted to Slum Rehab Person & Office alloted to Gomata SRA Housing Society Office This SRA project now belongs to BMC.

News English Title: Mayor Kishori Pednekar captured illegally Residential Flat & Office SRA in Worli BJP Allegation Marahti News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x