28 May 2020 12:05 PM
अँप डाउनलोड

गर्दी टाळा सांगणार सरकार अशा गर्दी करून पत्रकार परिषद घेत आहे - सविस्तर वृत्त

News Latest Updates, Corona Virus Crisis

मुंबई, १८ मार्च: भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणखी ११ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत ती १४८ वर पोहचली आहे. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत. मुंबईतील लोकलसेवा, बससेवा सुरूच राहील. मात्र, लोकांनी घराबाहेर पडायचे टाळायला हवे. गर्दी ओसरली नाही, तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मात्र राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याची माहिती प्रसार माध्यमांना देताना स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी योग्य ती खबरदारी घेताना दिसत नाहीत. संबंधित विषयावरून एखाद्या नियोजित ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित न करता ती मंत्रालयाच्या बाहेर बेशिष्टपणे आणि गर्दी करून घेतली जातं असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर अनेक पत्रकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयात जर मर्यादित लोकांना प्रवेश असेल तर प्रसार माध्यमांच्या ठराविक प्रतिनिधींना एखाद्या कक्षात निमंत्रित करून माहीत देण्याऐवजी सरकार असे बेशिस्तपणे आणि गर्दी करून माहिती देताना पाहून सरकारच्या उपाय योजनांवर आधी सरकरनेच विचार करावा असं अनेकांनी म्हटलं आहे.

 

News English Summery:  Corona virus is spreading rapidly in India. Patients infected with the virus are increasing day by day. Therefore, there is an atmosphere of fear among the citizens. According to the Health Ministry on Wednesday, 11 more people have been infected with corona virus in different parts of the country. Therefore, the number of coronary arteries in India has increased to 148. These include 25 foreign nationals. Government offices will not be closed in the wake of Corona. Local service and bus service in Mumbai will continue. However, people should avoid going out. Chief Minister Uddhav Thackeray warned that if the crowd did not go down, we would have to take drastic measures. He was talking to reporters after the state cabinet meeting.

 

News English Title: Story Corona crisis and guidelines given by State government to common peoples News Latest Updates.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

#Mumbai(98)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x