15 May 2021 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

राऊत ग्रेट संपादक आहेत, उद्या ते देवालाही प्रश्न विचारतील - चंद्रकांत पाटील

MP Sanjay Raut, Chandrakant Patil

कोल्हापूर, २२ जून: गलवान खोऱ्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते. यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांना बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही परिस्थिती चांगली आहे, असे सरकार कसे काय म्हणत आहे, असा सवालही त्यांनी केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. ते ग्रेट संपादक आहेत. उद्या ते देवालाही प्रश्न विचारतील. कोरोना संसर्गामुळे भारतात जेवढे बळी गेले, त्यातील निम्मे बळी हे राज्यात गेले. सध्या देशात जेवढे कोरोनाबाधित आहेत, त्याच्या निम्मे बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यावर उपचार करायला सुविधा नाहीत, बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही ‘ राज्यात परिस्थिती चांगली आहे ’ असे जर सरकार म्हणत असतील ते हास्यास्पद आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसचे अनेक मंत्री मंत्रिमंडळात आहेत. त्यांना मोठा अनुभव आहे. पण त्या अनुभवाचा फायदा हे ज्येष्ठ मंत्री ठाकरे यांना करून देत नसल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.

 

News English Summary: Chandrakant Patil said that MP Raut has asked some questions to Prime Minister Narendra Modi. He is the Great Editor. Tomorrow they will also ask God questions. Out of the total number of victims of corona infection in India, half went to the state. Currently, Maharashtra has half of the corona-affected areas in the country.

News English Title: MP Sanajy Raut is the Great Editor and Tomorrow he could also ask questions to God said BJP State President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(105)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x