
HDFC Mutual Fund l लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाला 1 जानेवारी 2025 रोजी 30 वर्षे पूर्ण होत आहेत. ही ओपन एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना या 30 वर्षांत गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने कंपाउंडिंग किंवा परतावा मशीन ठरली आहे.
HDFC Flexi Cap Fund
या फंडाने SIP गुंतवणुकीवर किती परतावा दिला
* 30 वर्षात एसआयपी परतावा : 21.26% सीएजीआर
* मासिक एसआयपी रक्कम : 10,000 रुपये
* 30 वर्षांनंतर एसआयपी व्हॅल्यू : 20.39 कोटी रुपये
* 15 वर्षांचा एसआयपी परतावा : 16.82%
* मासिक एसआयपी रक्कम : 10,000 रुपये
* 15 वर्षांनंतर एसआयपी व्हॅल्यू : 72.30 कोटी रुपये
* 10 वर्षांचा एसआयपी परतावा : 18.91%
* मासिक एसआयपी रक्कम : 10,000 रुपये
* 10 वर्षांनंतर एसआयपी व्हॅल्यू : 32.48 कोटी रुपये
या फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला
* लाँचिंगच्या वेळी एकरकमी गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 30 वर्षांनंतर 1 लाख रुपये मूल्य : 1,85,97,710 रुपये
* 30 वर्षांचा एकरकमी परतावा : 19.01% सीएजीआर
* 1 वर्ष दीर्घकालीन परतावा: 23.27%
* 3 वर्षे दीर्घकालीन परतावा: 24.00% सीएजीआर
* 5 वर्षे दीर्घकालीन परतावा: 22.53% सीएजीआर
* 10 वर्षे दीर्घकालीन परतावा: 14.77% सीएजीआर