19 February 2025 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

HDFC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, हा HDFC फंड 10 हजाराच्या SIP वर मिळेल 9 करोड रुपये परतावा - Marathi News

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | रिटायरमेंट प्लॅनिंग हे एक अशाप्रकारेचे प्लॅनिंग आहे जे प्रत्येक व्यक्तीला करावेच लागते. बऱ्याच व्यक्ती स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला घेऊन विचारात पडलेले असतात. प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारा फंड हवा असतो. जेणेकरून दीर्घकाळात मोठा निधी जमा होतो. तुम्ही सुद्धा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला घेऊन प्रचंड कन्फ्युज असाल तर, रिटायरमेंट म्युच्युअल फंड तुमची जास्तीत जास्त मदत करू शकेल.

रिटायरमेंट म्युच्युअल फंड देते 17 ते 22% रेंजचा वार्षिक परतावा :

रिटायरमेंट फंडला लक्षात ठेवून म्युच्युअल फंडाच्या विविध योजना सुरू आहे. ज्यामध्ये रिटायरमेंट इन्वेस्टर्स लाखोंच्या संख्येने आपले पैसे गुंतवत आहेत. कारण की या योजनांमध्ये इक्विटीप्रमाणे जास्तीत जास्त परतावा मिळतो. ज्या फंडांविषयी आम्ही सांगत आहोत तर ते 15 वर्षांपूर्वीचे फंड आहेत. ज्यांनी एक रक्कमी गुंतवणूक त्याचबरोबर SIP च्या माध्यमातून 17 ते 22% टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळवून दिला आहे.

HDFC रिटायरमेंट सेविंग फंड :

रिटायरमेंट म्युच्युअल फंड विश्वात HDFC रिटायरमेंट सेविंग फंड सर्वात अधिक परतावा मिळवून देणारा फंड आहे. या फंडाची सुरुवात 2016 च्या 25 फेब्रुवारी या तारखेपासून झाली होती. 8 वर्ष जुना असलेला हा फंड एक रक्कमी गुंतवणुकीतून 22.85% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. SIP करणाऱ्या व्यक्तींना एचडीएफसी रिटायरमेंट सेविंग म्युच्युअल फंडाने 22.22% वार्षिक परतावा दिला आहे. दरम्यान AUM 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 5970.04 करोड रुपये आहे.

SIP चे कॅल्क्युलेशन पहा :

1. प्रत्येक महिन्याला गुंतवलेली रक्कम 10,000 रुपये
2. 8 वर्षांचे SIP रिटर्न 22.22%
3. 8 वर्षांत SIP च्या माध्यमातून गुंतवलेली रक्कम 9,60,000
4. 8 वर्षानंतर SIP ची झालेली एकूण व्हॅल्यू 23,99,321 रुपये.
5. समजा तुम्हि 25 व्या वर्षीपर्यंत 10,000 रुपयांची एसआयपी केली तर, तुमच्या खात्यात 9 करोड रुपयांची रक्कम जमा होईल.

एकरक्कमी गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन पहा :

या फंडांने लॉन्चिंगनंतर 22.85% वार्षिक परतावा मिळवला आहे. यामध्ये 1 लाख रुपयांचे केवळ 8 वर्षांमध्ये 5,87,300 रुपये झाले आहेत. समजा तुम्ही 1 लाखांची रक्कम 25 वर्षांसाठी गुंतवत असाल तर, तुमच्या खात्यात 1,71,54,538 रुपये जमा झाले आहेत.

इतरही काही रिटायरमेंट सेविंग फंड आहेत. ज्यांनी भरभरून परतावा मिळवला आहे. ज्याचे नाव ‘टाटा रिटायरमेंट सेविंग फंड प्रोग्रेसिव्ह प्लॅन, यूटीआय रिटायरमेंट फंड आणि फ्रँकलीन इंडिया पेन्शन फंड अशी या 3 फंडांची नावे आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund Saturday 07 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x