
Kotak Mutual Fund | कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाची खूप चर्चा आहे. हा फंड ३० मार्च २००७ रोजी सुरू करण्यात आला. तेव्हापासून या फंडाने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत या फंडाने २१ टक्क्यांपर्यंत चक्रवाढ परतावा दिला आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज, रॅम्को सिमेंट आणि कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारांना चांगला मिडकॅप पोर्टफोलिओ मिळत आहे.
Kotak Emerging Equity Fund
रेटिंग: 4 स्टार
SIP गुंतवणुकीवर किती परतावा दिला
* 10 वर्षात एसआयपी परतावा : 21.2% वार्षिक
* मासिक एसआयपी : 10,000 रुपये
* दहा वर्षांतील एकूण गुंतवणूक : 12 लाख रुपये
* 5 वर्षानंतर एसआयपीचे मूल्य : 3,673,285 रुपये
एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला
* 10 वर्षांवरील एकरकमी गुंतवणुकीवरील परतावा : वार्षिक 18.28 टक्के
* 10 वर्षांनंतर 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 5,35,936.28 रुपये (5.36 लाख रुपये)
* एकूण मालमत्ता : 52,049 कोटी (30 नोव्हेंबर 2024)
* खर्च गुणोत्तर: 1.42% (30 नवंबर, 2024)
* लॉन्च डेट: 30 मार्च, 2007
* लाँच नंतरचा परतावा : वार्षिक 15.63 टक्के
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.