Mutual Fund SIP | वाढत्या महागाईत अधिक पैसा गरजेचा, म्युच्युअल फंडाच्या एसआयपीने 2 कोटी रुपये कसे मिळतील?, हे गणित समजून घ्या
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा असा एक पर्याय आहे, जो दीर्घ मुदतीत चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा देऊन जबरदस्त नफा कमावून देतो. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्यांनी दीर्घमुदतीत 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत, एक आहे एकरकमी गुंतवणूक ज्यात तुम्ही ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकता. दुसरा पर्याय आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला आपण SIP पद्धत सुधा म्हणतो. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपयांचा परतावा कमाव्याचा असेल, तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला किती गुंतवणूक करावी म्हणजे तुम्हाला दोन कोटीचा परतावा मिळेल हे मोजू शकता. गुंतवणूक तज्ञांचे मत असे आहे की, म्युच्युअल फंडमध्ये SIP पद्धतीने गुंतवणूक शक्य तितक्या लवकर सुरू करावी. कारण, यामुळे तुम्हाला चक्र वाढ पद्धतीने दीर्घ मुदतीत भरघोस परतावा कमावण्याची संधी मिळते.
दोन कोटी परतावा कमावण्याची ट्रिक :
SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही गणना करू शकता की तुम्हाला 15 वर्षांत 2 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी किती मासिक गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही दर महिन्याला म्युचुअल फंड योजनेत मासिक 40,000 रुपये SIP पद्धतीने 15 वर्षे नियमित गुंतवल्यास वार्षिक सरासरी 12 टक्के व्याज जरी मिळाला तर तुम्ही सहज 2,01,83,040 रुपये परतावा कमवू शकता.
एकूण गुंतवणूक आणि परतावा रक्कम :
जर तुम्ही 15 वर्षांसाठी SIP मध्ये मासिक 40,000 रुपये नियमित गुंतवले आणि त्यावर 12 टक्के वराहिक सरासरी व्याज परतावा मिळाला तर, मुदत पूर्तीवर तुम्हाला एकूण 1.29 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. या संपूर्ण कालावधीत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 72 लाख रुपये असेल. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, म्युचुअल फंड गुंतवणूक ही बाजाराच्या अधिक आहे, त्यामुळे यावर शेअर बाजारातील चढ उताराचा परिणाम होतो. शेअर बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.
SIP पद्धतीने मिळवा दोन कोटी परतावा :
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये SIP गुंतवणूक जितक्या लवकर करणार, तेवढं चांगलं. कारण, यामुळे तुम्हाला दीर्घ मुदतीपर्यंत चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा कमावण्याची संधी मिळते. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने त्याच्या वयाच्या 25 व्या वर्षी दर महिन्याला 40,000 रुपयांची SIP गुंतवणूक सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी त्या व्यक्तीकडे 2 कोटी रुपये जमा झाले असतील.
SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी?
SIP ही गुंतवणुकीची मासिक पद्धत आहे ज्यात तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. SIP गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला थेट शेअर बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील पारंपारिक म्युचुअल फंड गुंतवणुकीपेक्षा जास्त मिळतो. मात्र, यामध्येही थोडा धोका आहेच. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, आर्थिक गरजा आणि जोखीम पक्षमता पाहूनच म्युचुअल फंड मध्ये गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Mutual fund SIP Investment opportunities benefits for long term on 24 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News