30 April 2025 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Mutual Fund | असे वाढतील रॉकेटच्या वेगाने म्युच्युअल फंडातील पैसे, हा पैशाचा बूस्टर डोस फॉर्म्युला लक्षात घ्या - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | SIP सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी बराच असा तरुणवर्ग एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. सरकारी किंवा इतर काही योजनांपेक्षा एसआयपी म्युच्युअल फंड चांगले व्याजदर देते. झपाट्याने आर्थिक वाढ होण्यासाठी लोक दीर्घकाळासाठी एसआयपी करतात.

SIP चे व्याजदर किती :

निश्चित परतावा देणारी योजना एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही निश्चित परतावा कमवू शकता. एसआयपीमध्ये केवळ महिन्याला गुंतवणूक करून चालत नाही. तुम्हाला रॉकेटच्या स्पीडने रिटर्न कमवायचा असेल तर स्टेपअप बूस्टरचा उपयोग करावा लागेल. जेणेकरून तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सांगोला परतावा मिळेल. सध्याच्या घडीला SIP गुंतवणूकदारांना 12% ने परतावा मिळवून देत आहे.

काय आहे स्टेपअप बूस्टर डोसचा फॉर्म्युला :

SIP मध्ये स्टेप-अप बूस्टर कशा पद्धतीने काम करते पहा. समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 2000 रुपयांची एसआयपी सुरू केली तर, तो व्यक्ती 10, 15 किंवा पुढे कितीही वर्ष प्रत्येक महिन्याला केवळ 2000 रुपये गुंतवतात राहील. परंतु टॉपअप SIP च्या रूलनुसार तुम्हाला प्रत्येक वर्षाला पगार वाढीप्रमाणे गुंतवणूक देखील वाढवायची आहे.

असे वाढतील रॉकेटच्या वेगाने पैसे :

समाज एखाद्या व्यक्तीने 2000 रुपयांपासून SIP गुंतवणूक सुरू केली त्यानंतर SIP सुरू ठेवून 10 वर्षापर्यंत टॉपअपने वाढवली तर, 10 वर्षापर्यंत तूम्ही 3,82,498 रूपये जमा कराल. SIP 12% परतावा देते म्हणजे परताव्यानुसार तुम्ही 2,92,367 रुपये व्याजाने कमवू शकाल. टॉप अपमुळे 10 वर्षांत तूम्ही 6,74,865 रुपयांचे मालक व्हाल.

समजा ही SIP टॉप-अपनुसार 15 वर्ष सुरू ठेवली तर व्याज आणि एकूण जमा रक्कम मिळून 9,74,230 रूपये होतील. अशा प्रकारे 20 वर्षांच्या टॉप अपनुसार तुम्ही 39,77,743 रुपयांचे मालक व्हाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP Saturday 07 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या