3 May 2025 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Mutual Fund SIP | बँक FD नव्हे, या 5 म्युचुअल फंड SIP योजना मल्टिबॅगर परतावा देत आहेत, स्कीम डिटेल्स पहा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढत चालला आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक पूर्णपणे शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. तथापि म्युचुअल फंडमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास लोक उत्तम कमाई करु शकतात. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स’ म्हणजेच AMFI ने जानेवारी 2023 या महिन्याची आकडेवारी जाहीर केली. AMFI च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार म्युचुअल फंड SIP मध्ये विक्रमी नोंद झाली आहे. ‘इक्विटी फंड’ विभागामध्ये स्मॉलकॅप म्युचुअल फंडांमध्ये लोक जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. ब्रोकरेज फर्म शेअरखानने जानेवारी 2023 पर्यंतच्या कामगिरीच्या आधारे फेब्रुवारीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी 5 स्मॉल कॅप म्युचुअल फंडची निवड केली आहे, ज्यात तुम्ही पैसे लावू शकतात. (Mutual Fund Scheme, Mutual Fund SIP – Direct Plan | Fund latest NAV today | Mutual Fund latest NAV and ratings)

इक्विटी फंड गुंतवणुकीत वाढ :
AMFI च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 मध्ये, मासिक आधारावर इक्विटी फंड SIP मध्ये 71.8 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या श्रेणीत एकूण 12546.5 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहेत. डिसेंबर 2022 मध्ये म्युचुअल फंड SIP मध्ये 7303.39 कोटी रुपयेची गुंतवणूक झाली होती. जानेवारी 2022 या महिन्यात म्युचुअल फंड एसआयपीमध्ये 13856.18 कोटी रुपये एवढी रेकॉर्ड तोड गुंतवणूक झाली होती. तर डिसेंबर 2022 मध्ये एसआयपीचा प्रवाह 13573.08 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

इक्विटी म्युचुअल फंड श्रेणीमध्ये, जानेवारी 2023 मध्ये सर्वाधिक गुंतवणूक स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनामध्ये झाली आहे. स्मॉल कॅप म्युचुअल फंडांमध्ये एकूण 2255.85 कोटींचा ओघ आला आहे, तर डिसेंबर महिन्यात स्मॉल कॅप म्युचुअलमध्ये 2244.77 कोटी गुंतवणूक झाली होती. डिसेंबर 2022 महिन्यात इक्विटी श्रेणीतील स्मॉलकॅप म्युचुअल फंडांमध्ये सर्वाधिक गुंतवणूकीचा ओघ आला आहे.

ब्रोकरेजने फर्मने निवडलेले पाच म्युचुअल फंड :
1) निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड,
2) ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप फंड
3) कोटक स्मॉल कॅप म्युचुअल fud
4) SBI स्मॉल कॅप फंड
5) DSP स्मॉल कॅप फंड

स्मॉल कॅप फंड :
गुंतवणुकदार दरमहा 1000 रुपये SIP गुंतवणूक करून जबरदस्त परतावा कमवू शकतात. जर तुम्ही निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडमध्ये तीन वर्ष कालावधीसाठी दरमहा 1000 रुपयेची गुंतवणूक केली तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 36000 रुपये झाली असती, आणि त्यावर तुम्हाला एकूण 60000 रुपये परतावा मिळाला असता. अवघ्या तीन वर्षांत तुम्हाला सरासरी वार्षिक 37 टक्के परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund SIP scheme long term benefits check details on 11 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या