16 December 2024 12:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Zomato Share Price | झोमॅटो कंपनीवर आणखी एक टांगती तलवार लटकली, ONDC चा झोमॅटो शेअरवर काय परिणाम होणार?

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक भारत सरकार समर्थित ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ म्हणजेच ONDC बाजारात लाँच झाल्यापासून झोमॅटो कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी नुकताच अके अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार तज्ञ ओएनडीसीकडे झोमॅटोसाठी असलेला एक संभाव्य धोका म्हणून पाहत आहे.

सध्या तरी झोमॅटो कंपनीवर याचा कोणताही नकारात्मक परिणाम दिसत नाही, मात्र पुढील काळात Zomato कंपनीला अडचण होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने झोमॅटो कंपनीच्या शेअरवर 70 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, गुंतवणुकदार अल्प काळासाठी गुंतवणूक करून फायदा कमवू शकतात. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के वाढीसह 63.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच झोमॅटो कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक वाईट बातमी देखील आली आहे. Zomato, BB आणि असोसिएट्सची उपकंपनी असलेल्या Zomato Hyperpure Pvt Ltd च्या ऑडिटरने apakya पदाचा राजीनामा दिला आहे. Zomato कंपनीने याबाबत सेबीला कळवले आहे.

झोमॅटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, ऑडिटरचा राजीनामा 13 मे 2023 पासून लागू झाला आहे. ऑडिटरने Zomato Hyperpure Pvt Ltd कंपनीच्या संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात BB & Associates कंपनीने म्हंटले आहे की, त्यांनी राजीनामा होल्डिंग कंपनी म्हणजेच Zomato Ltd च्या व्यवस्थापनाशी चर्च करून देण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price today on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x