Mutual Funds | म्युच्युअल फंडांमध्ये पैसा वाढविण्यासाठी अनेक योजना, या टॉप 6 म्युचुअल फंड स्कीम्स सेव्ह करा

Mutual Funds | ज्याप्रमाणे खाजगी कंपन्या भांडवल उभारणीसाठी IPO जाहीर करतात त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड कंपन्या बाजारात नवीन फंड ऑफर ज्याला आपण NFO म्हणतो त्या मार्गाने भांडवल उभारणी करतात. शेअर बाजारातील मोठ्या घसरणीचा फायदा घेण्यासाठी अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी एनएफओ मार्फत भांडवल उभारणी सुरू केली आहे. आज आपण सर्वात मोठ्या 6 म्युचुअल फंड मधील गुंतवणुकीच्या संधीची माहिती घेणार आहोत.
मिरे अॅसेट बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड :
ही म्युचुअल फंड योजना गुंतवणुकीसाठी सध्या खुली आहे. या फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करता येते एक म्हणजे एकरकमी गुंतवणूक आणि दुसरी एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येते. जर तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किमान 5,000 रुपये पासून सुरुवात करावी लागेल. ह्या म्युचुअल फंडात SIP ने गुंतवणूक करायची असेल, किमान 1000 रुपयांपासून ह्याची सुरुवात करू शकता. हा फंड आजपासून गुंतवणुकीसाठी खुला आहे. त्याच वेळी, या फंडात 3 ऑगस्ट 2022 पर्यंत गुंतवणूक करता येईल.
बडोदा बीएनपी परिबस फ्लेक्सीकॅप फंड :
बडोदा बीएनपी परिबस फ्लेक्सीकॅप म्युच्युअल फंड ही एक जबरदस्त योजना गुंतवणुकीसाठी खुली आहे. या फंडात एकरकमी आणि एसआयपी या दोन प्रकारे गुंतवणूक करता येते. जर कोणाला एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर किमान 5,000 रुपये पासून गुंतवणूक सुरुवात करावी लागेल. दुसरीकडे, जर कोणाला SIP मार्गाने गुंतवणूक करायची असेल, तर त्याची सुरुवात किमान गुंतवणूक 1000 रुपयांपासून सुरू होते. हा म्युचुअल फंड 25 जुलैपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा फंड 5 ऑगस्ट 2022 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहील.
डीएसपी निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंड :
डीएसपी निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स म्युच्युअल फंड ही योजना सर्वांसाठी खुली आहे. या फंडात एकरकमी आणि एसआयपी या दोन प्रकारे गुंतवणूक करता येते. ह्या फंड मध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर किमान 5,000 रुपये पासून गुंतवणूकीची सुरुवात करावी लागेल. दुसरीकडे, ह्या फंड मध्ये SIP ne गुंतवणूक करायची असेल, तर किमान 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. हा फंड आजपासून गुंतवणुकीसाठी खुला आहे. त्याच वेळी, या फंडात गुंतवणुकीची शेवटाची तारीख 29 जुलै 2022 पर्यंत आहे.
एडलवाईस फोकस्ड इक्विटी फंड:
एडलवाईस फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड योजना नुकतीच जाहीर झाली आहे. या फंडातही दोन प्रकारे गुंतवणूक करता येते ते म्हणजे एकरकमी आणि एसआयपी. जर एखाद्या व्यक्तीला ह्या फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर त्यांना किमान 5,000 रुपये गुंतवून सुरुवात करावी लागेल. दुसरीकडे, जर तुम्हाला SIP प्रकाराने गुंतवणूक करायची असेल, तर किमान गुंतवणूकीची सुरुवात 1000 रुपयांपासून होते. या फंडात गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 पर्यंत आहे.
ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स फंड:
बाजारात गुंतवणुकीसाठी ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स म्युच्युअल फंड योजना नुकतीच सुरू झाली आहे. हा दोन प्रकारच्या गुंतवणुकीसाठी खुला आहे. एक प्रकार म्हणजे एकरकमी गुंतवणूक आणि दुसरा प्रकार आहे, एसआयपी मोडपर्यंत गुंतवणूक. जर एखाद्या व्यक्तीला ह्या फंडमध्ये एकरकमी गुंतवणूकीची सुरुवात किमान 5,000 रुपये पासून करावी लागेल. SIP गुंतवणुकीची सुरुवात किमान 1000 रुपयांपासून सुरू होते. 22 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा फंड 2 ऑगस्ट 2022 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहील.
क्वांट लार्ज कॅप फंड :
गुंतवणूकदारांसाठी क्वांट लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. एकरकमी आणि एसआयपी प्रकारे यात गुंतवणूकीची सुरुवात करा. या फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक किमान 5,000 रुपये पासून सुरू होते. दुसरीकडे, जर तुम्हाला SIP करायची असेल, तर किमान गुंतवणूक 1000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. 20 जुलै पासून हा फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 3 ऑगस्ट 2022 पर्यंत हा फंड गुंतवणूकिसाठी खुला राहील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mutual Funds schemes for investment has launched on 22 July 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON