23 September 2021 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Job Alert | नामको बँकत (नाशिक) 63 पदांची भरती | क्लार्क ते मॅनेजर | त्वरा करा

Namco Bank Recruitment 2021

नाशिक, ०१ जुलै | नाशिक व्यापारी सहकारी बँक लि. नाशिक भरती 2021. नामको बँक भरती: नाशिक व्यापारी सहकारी बँक लि., नाशिक यांनी भरती अधिसूचना जारी केली असून 63 सहाय्यक क्लार्क आणि व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज 10 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी नमको बँक भरती 2021 साठी जमा करु शकतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एकूण जागा (Total) : 63 Posts

पदाचे नाव (Post Name):
* Assistant ( Clerk) – 28
* Manager – 35

शैक्षणिक अहर्ता (Qualification):

* असिस्टंट क्लार्क – Assistant ( Clerk) – B. Com / BMS / MBA
* व्यवस्थापक Manager – B. Com / M. Com / MBA with min 05 years experience.

वयोमर्यादा (Age Limit) : As per rules

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Nashik

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 10th July 2021

Address for submit application : Administrative Office : A-16, Industrial Estate, Padmashri Babubhai Rathi Chowk, Netaji Subhashchandra Bose Marg, Satpur, Nashik – 422 007

Details Notification: Click Here  Or Copy Link To Read https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Namco-Bank.pdf

Official Website: Click Here OR Copy Link To Visit https://namcobank.in/innerpages/eng/1/Home

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Namco Bank Recruitment 2021 for 63 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Job Alert(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x