20 May 2022 10:23 AM
अँप डाउनलोड

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर - पार्थ पवार, अमोल कोल्हे, समीर भुजबळ यांना उमेदवारी

NCP, ajit pawar, parth pawar, election 2019, amol kolhe, sameer bhujbal, dhanraj mahale, bajrang sonawane

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघातून अपेक्षे प्रमाणे अखेर पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली आहे.
शिरूरमधून अभिनेते अमोल कोल्हे,
नाशिकमधून समीर भुजबळ,
बीडमधून बजरंग सोनावणे,
दिंडोरीमधून धनराज महाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये वरील उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. माढा व नगरच्या उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत आणि येत्या काही दिवसात ती देखील जाहीर केली जातील अशी सूत्रांची माहिती आहे.

अधिकृत यादी: 

हॅशटॅग्स

#Election2019(13)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x