23 May 2022 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा Paytm Share Price | पेटीएमचा शेअर 130 टक्के परतावा देऊ शकतो | रेकॉर्ड हायपासून खरेदीला स्वस्त Multibagger Stock | अदानी ग्रुपच्या या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 1 कोटी केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या Stocks To Buy | या 5 शेअर्समधून मिळेल मजबूत नफा | 60 टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न्स कमाईची संधी Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
x

कृष्णकुंज'वर आता दोन राजकन्या, अमित व मिताली यांचा आज मराठमोळा विवाह सोहळा

मुंबई : कृष्णकुंज हे महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आज अमित आणि मिताली यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सजवण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासूनच घराचा परिसर प्रकाशाच्या झगमगाटात उजळून निघाला आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त कृष्णकुंजवर यापुढे उर्वशी आणि मिताली अशा २ राजकन्या असतील. राजकारणातील एक मोठं कुटुंब असलं तरी साधेपणा हा त्यांच्या कुटुंबातील उत्तम गुण आहे.

मिताली बोरुडे ही उच्चशिक्षित असून तिने यापूर्वीच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिच्यासोबत फॅशन डिझाईन’मध्ये स्वतःचा ब्रँड सुरु केला आहे. उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या दोघी एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि आता अमित ठाकरे यांच्याशी विवाह झाल्याने मिताली सुद्धा याच घरातील कन्या होणार आहेत.

एकीकडे राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही सक्रिय राजकरणात आहेत, तर दुसरीकडे उर्वशी आणि मिताली या घरातील दोन्ही मुलींनी फॅशन डिझाईन’मध्येच काही करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळेच त्यांनी ‘द-रॅक’ हे स्वतःच फॅशन क्षेत्रातील ब्रँड निश्चित केलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x