7 May 2025 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

PHOTO: मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा पंडित नेहरुंनी इस्त्रोची स्थापना केली

पुणे : काँग्रेसने थेट विकासाचं प्रदर्शन भरवत मोदींना चांगलीच चपराक दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांनी ‘सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह’ आयोजित केला असून त्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात हे छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या