25 June 2022 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स PMGKAY | महागाईत गरीब कुटुंबांना मोदी सरकार धक्का देण्याची शक्यता | मोफत रेशन योजना बंद करण्याचा प्रस्ताव
x

Anil Deshmukh in ED Custody | अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी

Anil Deshmukh in ED Custody

मुंबई, 02 नोव्हेंबर | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना काल मध्यरात्री ईडीने 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अटकेनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून कोर्टात हजर करण्यात (Anil Deshmukh in ED Custody) आलं होतं. यावेळी कोर्टात बराच वेळ युक्तीवाद सुरु होती.

Anil Deshmukh in ED Custody. Following the hearing, the court remanded Anil Deshmukh to ED custody till November 6. Therefore, Anil Deshmukh will have to spend this year’s Diwali in ED’s cell :

दरम्यान, या सुनावणीनंतर कोर्टाने अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता यंदाची दिवाळी ही अनिल देशमुखांना ईडीच्या कोठडीतच घालवावी लागणार आहे.

अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांनी (2 नोव्हेंबर) रोजी अनिल देशमुख यांची तब्बल 12 तास प्रदीर्घ चौकशी केली. पण या चौकशीअंती देखील ईडीला असं जाणवलं की, अनिल देशमुख यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ज्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने अनिल देशमुखांची रवानगी ही ईडीच्या कोठडीत केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anil Deshmukh in ED Custody till November 6.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x