13 October 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

भंडारा-गोंदिया मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धोबीपछाड

भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदिया मतमोजणीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. परंतु अखेर राष्ट्रवादीने भाजपला या लोकसभा पोटनिवडणुकीत ४० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभवाची धूळ चारली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजप उमेदवारावर विजय संपादन केला आहे.

एकूणच भंडारा-गोंदियाचा निकाल हा राष्ट्रवादीसाठी आत्मविश्वास वाढविणारा ठरणार असला तरी भाजपसाठी विदर्भातून आगामी निवडणुका लक्ष्यात घेता ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. त्यामुळे या निकालाने राष्ट्रवादी अधिक जोमाने विदर्भात कामाला लागेल.

एकूणच चुरशीची ठरलेली भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी आगामी निवडणुकीत सकारात्मक संदेश देणारी ठरली असली तरी पालघर निवडणुकीतील काँग्रेसची अवस्था बघता, २०१९ मध्ये सत्ता मिळविण्यासाठी ही आघाडी त्यांना किती फलदायी ठरेल हे सांगणं कठीण आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x