व्हिडिओ पहा: देशाला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रगीत’ सुद्धा माहित नाही. सध्या राज्यातील विविध शहरांमध्ये भाजपच्या युवामोर्चातर्फे ‘सीएम चषक’ भरविण्यात आला आहे. त्यादरम्यान घडलेला हा प्रकार आहे.
परंतु, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता होत असताना भाजपच्या या युवा कार्यकर्त्यांनी भारताचा स्वाभिमान असलेल्या राष्ट्रगीतातील शब्दांचा अक्षरशः स्वतःला हवा तसा खेळ मांडला. आणि हेच भाजपचे युवक समाज माध्यमांवर देशाला राष्ट्रवाद शिकवत असतात हे वास्तव आहे.
