12 August 2020 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

भाजप वर्धापनदिन, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते सज्ज

मुंबई : भाजपच्या वर्धापन दिनाची मुंबई मधून जोरदार तयारी सुरु आहे. उद्या पक्ष वर्धापनदिनाचे औचित्यसाधून भाजप बांद्रा बीकेसीमधील सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

ग्रामीण आणि शहरी भागातून कार्यकर्ते आणि नेते मंडळी शक्तिप्रदर्शनासाठी तयारीला लागले आहेत. मुंबईमधील अंधेरी पूर्वे विधानसभा मतदारसंघ १६६ मधील कार्यकर्ते मुरजी पटेल यांच्या नैतृत्वाखाली सज्ज झाले आहेत. मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वे विधानसभा मतदारसंघ १६६ मधून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रबळ दावेदार समजले जातात.

उद्याच्या वर्धापनदिनासाठी अंधेरी पूर्वे विधानसभा मतदारसंघ १६६ मधून भाजप कार्यकर्त्यांनसाठी विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले असून, मुरजी पटेल यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. मुरजी पटेल हे त्यांची समाजसेवी संस्था ‘जीवनज्योत प्रतिष्ठान’च्या माध्यमातून अंधेरी पूर्वेतील घराघरात पोहोचले असल्याने त्यांना मोठा प्रमाणावर स्थानिक तरुणांचा आणि महिलांचा प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Murji Patel(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x