14 June 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

मलकापूर नगरपालिकेत पृथ्वीबाबांनी भाजपला लोळवलं

कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

परंतु, मलकापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने १९ पैकी १४ जागांवर विजय प्राप्त करत भाजपला अक्षरशः लोळवलं आहे. भारतीय जनता पक्षाने सर्व ताकद पणाला लावून सुद्धा, १९ पैकी केवळ ५ जागा राखल्या आहेत. तसेच, नगराध्यक्षपदी सुद्धा काँग्रेसच्या उमेदवार निलम येडगे यांचा २७० मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकप्रकारे कराडमधील स्वतःच वजन दाखवून दिलं आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x