22 June 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

व्हिडिओ: भाजप नेते कपाळावरील हिंदू धर्माचं मंगल-प्रतीक स्वस्तिक पुसून, स्वस्तिकवर उभे रहात आहेत

जयपूर : सध्या सुरु असलेल्या राजस्थान निवडणुकीत हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रचार करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते या कारणाने वादात अडकण्याची शक्यता आहे. याआधी छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मंदिरांना भेटी देत असताना पुजाऱ्याने कपाळावर काढलेले स्वस्तिक चिन्हं लगेचच पुसून टाकत आहेत. तसेच भाजप अध्यक्ष आमित शहा तर भाषणासाठी स्वस्तिक असलेल्या पाटावरच उभे राहून भाषण करत असताना दिसत आहेत.

यासर्व प्रकारामुळे त्यांच्या बेगडी हिंदुत्वावर समाज माध्यमांवर प्रचंड टीका होताना दिसते आहे. विशेष म्हणजे या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आपण काय करत आहोत याचं भान सुद्धा राहिल्याचे दिसत आहे.

काय आहे तो नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x