1 December 2022 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stock in Focus | या कंपनीचे शेअर्स तब्बल 74 टक्के स्वस्त झाले, इतका स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार? Mutual Funds | अरे देवा! लोकं कार खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत, SIP गुंतवणूक वाढीचे कारण काय? Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा
x

Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल

Wild Animal Video Viral

Trending Video | अनेकदा सोशल मीडियावर सापांचे, अजगरांचे किंवा अन्य प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी असे व्हिडीओपाहून भिती देखील वाटायला लागते. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका अजगराला झाडावर चढायचे आहे आणि तो अचानक झाडावर काहीतरी पाहताच वेग वाढवतो. काही सेकंदातच तो झाडावर चढला. या दरम्यान त्याचा वेग पाहून भल्याभल्यांची अवस्था बिकट झाली.

झाडावर वेगवान रित्या चढला ड्रॅगन
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की अजगर झाडावर अतिशय वेगवान रित्या चढत आहे आणि कदाचित भक्ष्याच्या शोधात त्याला झाडाच्या वरच्या टोकाला जायचे आहे. विचित्र पद्धतीने अंग गुंडाळून तो पुढे जात आहे, असे दिसून येते की तो चोरून त्याच्या भक्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. अन्नाच्या शोधामध्ये त्याने झाडावर चढण्याचा वेग देखील वाढवला आहे.

व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला
या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचे दृश्य लोक पाहत आहेत ते सापांच्या इतर कोणत्याही व्हिडिओमध्ये दिसून येत नाही. कारण भक्षाच्या शोधात अंग चोरून निघालेला अजगर खूप कमी वेळेला पहायला मिळतो. हा व्हिडिओ reddit वर u/sonicagain या अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हे धोकादायक दृश्य हजारो वेळा पाहिले गेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Trending Video of python climbing on tree with speed video trending on social media checks details 06 October 2022.

हॅशटॅग्स

Wild Animal Video Viral(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x